(Photo: Freepik)
Jun 09, 2025
(Photo: Freepik)
नियमित क्रॅनबेरी या फळाचे सेवन केल्याने हृदयरोग टाळता येतो
(Photo: Freepik)
ताज्या क्रॅनबेरी फळात जवळपास ९० टक्के पाणी असते
(Photo: Freepik)
मोठ्या प्रमाणात कबरेदके आणि फायबर असते
(Photo: Freepik)
क्रॅनबेरीमुळे रक्तवाहिन्यांमधील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते
(Photo: Freepik)
क्रॅनबेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात
(Photo: Freepik)
येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या..
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
मेटाबॉलिजम वाढवण्यासाठी प्या ‘हे’ पदार्थ