Health Tips: रोज एक लवंग खाण्याचे आरोग्यदायी फायदे लवंगेमध्ये 'अ' जीवनसत्त्व असते शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवून शरीर सुदृढ होते एक लवंग तोंडात चघळल्याने खोकल्याची ढास कमी होते घशातील खवखव कमी होऊन खोकला दूर होण्यास मदत होते पोटदुखी थांबविण्यासाठी लवंगपूड आणि खडीसाखर एकत्रित करून खा लवंगांचा लेप कपाळावर लावल्यास डोकेदुखी त्वरित थांबते पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे होतात ‘हे’ आजार शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे होतात ‘हे’ आजार