एक चमचा तुपात काळी मिरी मिसळून खाण्याचे फायदे

(Photo : Unsplash)

Sep 06, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

काळी मिरी पावडर आणि एक चमचा तूप खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते

(Photo : Unsplash)

रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

सर्दी-खोकल्याची समस्या दूर होते

(Photo : Unsplash)

हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते

(Photo: FreePik)

डोळ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी फायदेशीर आहे

(Photo : Unsplash)

हाडे मजबूत होण्यास मदत होते

(Photo: Flickr)

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते

(Photo : Unsplash)

पोटाशी संबंधित समस्या दूर होता

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

चांगल्या झोपेसाठी रात्री प्या चहाचे ‘हे’ पाच प्रकार