(Photo: Freepik)

Pumpkin Seeds Benefits: आहारात करा भोपळ्याच्या बियांचा समावेश

May 21, 2025

शृंखला नाईक

(Photo: Freepik)

भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम आणि झिंक असते

(Photo: Freepik)

रक्तदाब

रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी भोपळ्याच्या बिया खा

(Photo: Freepik)

हृदय

हृदयाच्या आरोग्यासाठी भोपळ्याच्या बिया फायदेशीर आहेत

(Photo: Freepik)

प्रतिकारशक्ती

शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते

(Photo: Freepik)

साखर

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होते

(Photo: Freepik)

झोप

नैसर्गिकरित्या झोप येण्यास मदत होते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Liver Health: ‘या’ सवयी आहेत यकृतासाठी घातक