(Photo: Pexels)

Health Benefits: भिजवलेले खजूर खाण्याचे आरोग्यदायी फायदे

Aug 15, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

खजूरमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असते

(Photo: Pexels)

भिजवलेले खजूर खाल्ल्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो

(Photo: Pexels)

नैसर्गिक साखरेमुळे त्वरित ऊर्जा मिळते

(Photo: Pexels)

विशेषतः सकाळी उपाशीपोटी खाल्ल्यास थकवा कमी होतो

(Photo: Pexels)

भिजवलेले खजूर रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात

(Photo: Pexels)

लोह आणि फॉलिक अ‍ॅसिडमुळे रक्ताची कमतरता टाळण्यास मदत होते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

जेवणात गुलाबी हिमालयीन मीठ वापरण्याचे फायदे