Healthy Living: हिवाळ्यात पालक खाण्याचे फायदे

(Photo : Unsplash)

Jan 21, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

पालकातील लोह व तांब्याचा (कॉपर) अंश असल्याने अ‍ॅनिमया आजारावर उपयुक्त

(Photo : Unsplash)

रक्त शुद्ध होते

(Photo : Unsplash)

पालकातील फॉलिक अ‍ॅसिडमुळे गर्भवती व मातांना फायदा

(Photo : Unsplash)

हाडे मजबूत होतात

(Photo : Unsplash)

पालकातील 'अ' जीवनसत्त्वाने डोळ्यांच्या तक्रारी कमी होतात

(Photo : Unsplash)

रक्तदाब नियंत्रणात राहतो

(Photo : Unsplash)

यकृताचे विकार, कावीळ, पित्तविकार यामध्ये उपयुक्त

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

संत्री खाल्यानंतर ‘हे’ पदार्थ खाऊ नका