Health Tips: सकाळी नाश्त्यामध्ये मूग खाण्याचे फायदे मुगामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस आणि लोह भरपूर प्रमाणात असते वजन आटोक्यात राहून आरोग्य प्राप्त होते मूग खाल्ल्याने बुद्धी, स्मृती व त्वचेची कांती वाढते आजारी व्यक्तीसाठी मूग उत्तम समजले जातात पथ्यकर आहार म्हणून मुगाचा उल्लेख केला जातो पित्तजव्याधी झालेल्या व्यक्तींनी मुगाचे अवश्य सेवन करावे पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा ‘या’ फळांमध्ये आढळते भरपूर प्रमाणात साखर ‘या’ फळांमध्ये आढळते भरपूर प्रमाणात साखर