(Photo: Freepik)

Monsoon 2025: पावसाळ्यात टोमॅटो खाण्याचे आरोग्यदायी फायदे

Jun 16, 2025

शृंखला नाईक

(Photo: Freepik)

रोगप्रतिकारक शक्ती

टोमॅटोमध्ये असलेले 'व्हिटॅमिन सी' आणि अँटीऑक्सिडंट्स रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात

(Photo: Freepik)

त्वचा

टोमॅटोमधील लाइकोपीन (Lycopene) त्वचेला चमकदार आणि निरोगी ठेवते

(Photo: Freepik)

पचनक्रिया

टोमॅटोमध्ये फायबर भरपूर असते, जे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देते

(Photo: Freepik)

कोलेस्ट्रॉल

टोमॅटो हृदयासाठी हितकारक असून कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करतो

(Photo: Freepik)

वजन

टोमॅटो कमी कॅलरीयुक्त असून पावसाळ्यात वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त आहे

(Photo: Freepik)

येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या..

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Healthy Living Tips: मॉर्निंग वॉक करताना ‘या’ चुका टाळा