लॅव्हेंडरचे फुल आरोग्यासाठी फायदेशीर

(Photo : Unsplash)

Jun 04, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

लॅव्हेंडरचे फुलं सामान्यपणे साजवटीसाठी वापरली जातात

(Photo : Unsplash)

या फुलांच्या पावडरचा उपयोग आइसस्क्रिम आणि दह्यामध्ये केला जातो

(Photo : Unsplash)

या फुलांच्या पावडरीचा वापर अँटी-ऑक्सिडन्ट म्हणून केला जातो

(Photo : Unsplash)

मधुमेहावरील नैसर्गिक उपचार, मुड स्वींग तसेच ताणावरील उपाय

(Photo : Unsplash)

जखमेवर लावण्यासाठी, त्वचा तसेच केसांच्या आरोग्यासाठी

(Photo : Unsplash)

डोकेदुखीवर आणि झोपेशी संबंधित आजारांवर या फुलाच्या पावडरीचा वापर समान्यपणे केला जातो

(Photo : Unsplash)

ही पावडर 'अ' जीवनसत्वाचा उत्तम स्त्रोत आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Summer Recipes: झटपट बनवा मँगो सालण