Healthy Living:रोज सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

(Photo : Unsplash)

Jun 24, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

सूर्यनमस्कारात दहा योगासने आहेत

(Photo : Unsplash)

सूर्यनमस्कारांमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते

(Photo : Unsplash)

उन्हात सूर्यनमस्कार घातले तर 'ड' जीवनसत्त्व शरीराला मिळते

(Photo : Unsplash)

सूर्यनमस्कार घातल्यास प्राणायामचाही फायदा मिळतो

(Photo : Unsplash)

सूर्यनमस्कार व्यक्तीच्या 'मेटॅबोलिक रेट'वर परिणाम करतात

(Photo : Unsplash)

सूर्यनमस्कार घातल्यामुळे शरीर लवचिक होते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पावसाळ्यात रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी खा ‘हे’ पदार्थ