Healthy Living: 'ही' आहेत मलेरियाची लक्षणे ताप खोकला, सर्दी यासारखी लक्षणे दिसून येतात थंडीसह उच्च ताप हे मलेरियाचे लक्षण आहे डोकेदुखी आणि स्नायू दुखणे ही सामान्य लक्षणे आहेत मलेरिया टाळण्यासाठी वैद्याकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या त्यांनी दिलेली औषधे मलेरियाचा संसर्ग होणे रोखतात मलेरियाचे डास पहाटे आणि सायंकाळी अधिक सक्रिय असतात पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा अननसचे सेवन केल्याने शरीरात होतात ‘हे’ बदल अननसचे सेवन केल्याने शरीरात होतात ‘हे’ बदल