निरोगी आरोग्यासाठी वाचा तज्ञांचा 'हा' विशेष सल्ला !

May 20, 2024

Loksatta Live

Red Section Separator

निरोगी आरोग्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो.

(Photo: Freepik)

Red Section Separator

जाणून घेऊया असाच एक सोपा उपाय जे तुमचे निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

नारळाच्या पाण्यामुळे आपल्याला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.

(Photo: Freepik)

Red Section Separator

नारळाच्या पाण्यामुळे आपल्या शरीराला पुरेस हायड्रेशन मिळते.

(Photo: Freepik)

Red Section Separator

हे कमी कॅलरीसह अत्यंत पौष्टिक आहे. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

यामध्ये अनेक अँटिऑक्सिडंट्स असतात.  

(Photo: Freepik)

Red Section Separator

दररोज नारळाच्या पाणी प्यायल्याने आपले वजन ही नियंत्रित राहते.

(Photo: Freepik)

Red Section Separator

अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आहारात ‘या’ पदार्थांचे नियमित्त सेवन आहे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त