(Photo: Freepik)
Feb 15, 2026
(Photo: Freepik)
साखरयुक्त शीतपेये आणि तयार फळरस आहारातून पूर्णपणे काढून टाका. द्रवरूप साखर शरीरासाठी अधिक घातक ठरते.
(Photo: Freepik)
भाकरी, पाव किंवा पिठामध्ये लपलेली साखर तपासा. त्यामध्ये साखर असल्यास ते पदार्थ कमी प्रमाणात खा.
(Photo: Freepik)
गोड खाण्याची इच्छा झाल्यास केळी किंवा इतर गोड फळे खा. त्यामुळे नैसर्गिक गोडवा मिळतो.
(Photo: Freepik)
चहा किंवा दुधात साखर कमी टाका आणि त्यात जायफळ किंवा दालचिनीसारखे पदार्थ वापरा.
(Photo: Freepik)
चुकीच्या वेळी किंवा अचानक भूक लागली की, गोड खाण्याची इच्छा होते. त्यामुळे वेळच्या वेळीच पोटभर जेवण करत जा.
(Photo: Freepik)
सायंकाळी भूक लागल्यास तळलेले पदार्थ टाळून भाजलेले सुक्या मेव्याचे पदार्थ किंवा लाह्या खा.
(Photo: Freepik)
बाहेर जाताना स्वतःच्या घरचा आरोग्यदायी पदार्थ सोबत ठेवा.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video : रिंकू राजगुरूच्या समुद्रकिनाऱ्यावरील साडीतील अदांनी चाहत्यांना पडली भुरळ!