'या' पदार्थांचे नियमित्त सेवन करतात स्नायू मजबूत

Jun 13, 2024

Loksatta Live

Red Section Separator

आपल्या निरोगी आरोग्यासाठी अनेक पोषक पदार्थ सेवन करण्यास सांगितले आहेत. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

काही पोषक पदार्थांचे सेवन केल्याने तुमचे स्नायू मजबूत होण्यास मदत होते. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

जाणून घेऊया अशा पोषक पदार्थांबद्दल. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

तुम्ही पालकचे सेवन करू शकता. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

तुम्ही उकडलेले अंडी खाऊ शकता. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

अळशीचे सेवन केल्याने देखील स्नायू मजबूत होतात.

(Photo: Freepik)

Red Section Separator

दुधामध्ये असलेले प्रोटिनचे प्रमाण तुमचे स्नायू मजबूत करतात. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

तुम्ही बदामचे सेवन देखील करू शकता.

(Photo: Freepik)

Red Section Separator

अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या. 

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ सोप्या घरगुती उपायामुळे झटपट वजन कमी होऊ शकते