(Photo: Pexels)

एखदा तळलेले तेल पुन्हा वापरताय? तुम्हाला होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

Dec 12, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

एखदा तळलेले तेल वारंवार गरम करून वापरणे हे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकते.

(Photo: Pexels)

शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते आणि हृदयविकाराचा धोका वाढतो

(Photo: Pexels)

शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते आणि हृदयविकाराचा धोका वाढतो

(Photo: Pexels)

तेलाचा वारंवार पुनर्वापर केल्यास पोटाच्या समस्या वाढू शकतात

(Photo: Pexels)

फ्री रॅडिकल्स, ट्रान्स फॅट्स आणि पॉलिमरिक पदार्थ सारखे विषारी घटक तयार होतात

(Photo: Pexels)

हे विषारी घटक शरीरातील चांगल्या पेशींवर हल्ला करतात

(Photo: Pexels)

अँटी-ऑक्सिडंट्स नष्ट होतात आणि कॅन्सरचे घटक वाढू लागतात

(Photo: Pexels)

पोट, पित्ताशय आणि यकृताच्या कर्करोगाचा धोका वाढतो

(Photo: Pexels)

वारंवार गरम केल्याने तेलाची गुणवत्ता आणि तळण क्षमता कमी होते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

हिवाळ्यात भेंडी खाणे आरोग्यासाठी फायद्याचे?