थकवा जाणवल्यास चिकू खावा

तापामुळे तोंडाची चव गेल्यास चिकू खावा

अरुची, मळमळ आम्लपित्त, अतिसार या आजारांमध्ये उपयुक्त

चिकू खाल्ल्याने आतड्यांची कार्यक्षमता वाढून व ती सुदृढ बनतात

रक्तदाब कमी असणाऱ्या व्यक्तींनी चिकू खावा

वारंवार चक्कर येणं, शरीरातील साखर कमी होणं अशा तक्रारी असतील तर चिकू खावा

चिकूचं सेवन केल्यामुळे शौचास साफ होते