(Photo: Freepik)
Mar 03, 2026
(Photo: Freepik)
हे आसन पोटातील वायू बाहेर काढून पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.
(Photo: Freepik)
रक्ताभिसरण सुधारून पचनसंस्थेला कार्यक्षम बनवण्याचे काम हे आसन करते.
(Photo: Freepik)
पोटाच्या खालच्या भागावर दाब देऊन अस्वस्थता आणि जडपणा कमी करते.
(Photo: Freepik)
पोटातील अंतर्गत अवयवांचे मर्दन करून पचनशक्ती वृद्धिंगत करते.
(Photo: Freepik)
पोटाच्या अवयवांकडे रक्तपुरवठा वाढवून पचनसंस्थेचे आरोग्य सुधारते.
(Photo: Freepik)
हे आसन बद्धकोष्ठतेपासून आराम देऊन, पोटाचे कार्य सुरळीत करते.
(Photo: Freepik)
अडकलेला वायू मोकळा करून, पोट हलके करण्यास मदत करते.
(Photo: Freepik)
( टीप : येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: ‘लक्ष्मी निवास’ मालिकेच्या सेटवर होळीचा धिंगाणा! पाहा व्हिडीओ