(Photo: Freepik)

श्रावणात उपवासासाठी हलका आहार; 'हे' सूप ट्राय करा

Jul 16, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Freepik)

श्रावण महिन्यात अनेक जण धार्मिक भावनेने उपवास करतात.

(Photo: Freepik)

मात्र, अशा वेळी आरोग्यदायी आणि हलका आहार निवडणे महत्त्वाचे असते.

(Photo: Freepik)

नेहमीचे साबुदाणा, बटाटे यांपासून दूर जाऊन थोडं वेगळं काही खायचं असेल, तर बीटरूट सूप हा  हेल्दी पर्याय ठरू शकतो.

(Photo: Freepik)

उकडलेले बीटरूट, गोडसर दही, जिरे पूड, सेंधव मीठ आणि थोडं पाणी ही सूप बनवण्यासाठीची मुख्य साहित्ये आहेत.

(Photo: Freepik)

सर्व साहित्य मिक्सरमध्ये एकत्र करून गुळगुळीत मिश्रण बनवा. ते गाळून फ्रिजमध्ये थंड करा. 

(Photo: Freepik)

उपवासाच्या वेळी शरीराला ऊर्जा देणारा आणि थंडावा देणारा हा पदार्थ आहे.

(Photo: Freepik)

बीटरूट रक्तशुद्धी करतो, तर दही पचनासाठी फायदेशीर आहे.

(Photo: Freepik)

धार्मिक भावना जपत उपवास करायचा असला, तरीही आरोग्याकडे दुर्लक्ष न करता अशा पौष्टिक पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

रक्तातील साखर वाढवू शकतात रोजचे ‘हे’ ७ अन्नपदार्थ