दही खाल्ल्याने होतात 'हे' नुकसान Jan 19, 2023 Loksatta Live अनेक गुणधर्मांनी समृद्ध दही मात्र काही आजारांमध्ये दह्याचे सेवन घातक पोटापासून त्वचेपर्यंत गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात संधिवाताचा त्रास असणाऱ्यांनी दही खाणे टाळावे दह्यामुळे दम्याचा त्रास वाढू शकतो गॅस आणि अॅसिडीटीचा त्रास असल्यास दही खाणे टाळावे त्वचेची समस्या असणाऱ्यांनी दही अजिबात खाऊ नये पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा नाश्त्याला ब्रेड खाल्ल्याने होतील ‘हे’ नुकसान नाश्त्याला ब्रेड खाल्ल्याने होतील ‘हे’ नुकसान