घोरणे बंद करण्यासाठी घरगुती उपाय घोरणे बंद करण्यासाठी घरगुती उपाय लसूण झोपण्यापूर्वी लसणाच्या एक किंवा दोन पाकळ्यांचे पाण्यासोबत सेवन करा हळद आणि दूध रात्री झोपण्यापूर्वी दररोज हळद घातलेले दूध प्या. वेलची रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात वेलचीचे दाणे मिसळून प्या. पुदीना उकळत्या पाण्यात पुदिन्याची पाने घाला. थंड झाल्यानंतर ते पाणी प्या. दालचिनी दालचिनी पावडर मिसळून कोमट पाणी प्या. मध कोमट पाण्यात दोन चमचे मध मिसळून झोपण्यापूर्वी प्या. वाफ घ्या झोपण्यापूर्वी स्टीम थेरिपीचा वापर करा.