(Photo: Freepik)
Jul 23, 2025
(Photo: Freepik)
(Photo: Freepik)
जिरे, बडीशेप आणि मेथी दाण्यांचं उकडलेलं पाणी.
(Photo: Freepik))
रात्री एक चमचा जिरे, बडीशेप आणि अर्धा चमचा मेथी एक ग्लास पाण्यात भिजवा. सकाळी ते पाणी उकळवा. कोमट झाल्यावर प्या.
(Photo: Freepik)
गॅस व अॅसिडिटी कमी होते, बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो, पोट हलकं वाटतं, त्वचा उजळते, शरीर डिटॉक्स होतं.
(Photo: Freepik)
या तिन्ही घटकांमध्ये पाचन सुधारक गुण आहेत.
(Photo: Freepik)
ज्यांना अपचन, गॅस, पोट फुगणं, वजन वाढ यांसारख्या तक्रारी आहेत त्यांनी हे नक्की वापरून पाहावं.
(Photo: Freepik)
हे नैसर्गिक पेय असलं तरी डॉक्टरांचा सल्ला घ्या, विशेषतः जर तुम्हाला काही आजार असतील तर.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
video: ‘हे खरं आहे, फिल्टर नाही…’, ऊर्फीने शेअर केला धक्कादायक व्हिडीओ