रक्तदाब, हृदयविकार यांसारख्या अनेक रोगांवर लसूण उपयोगी आहे शरीरासाठी गरजेचं असणारं कोलेस्ट्रॉल वाढविण्यास मदत होते कर्करोगाचा धोका टाळण्याचे गुणही लसूणमध्ये आहेत लसणामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते लसूण हा उष्ण व तीष्ण गुणात्मक असल्याने वात व कफनाशक आहे पोटात गॅस तयार होण्यापासून लसूण प्रतिबंध करते