पिंपळाच्या पानांचे 'हे' चमत्कारी फायदे माहीत आहेत का?

(Photo : Unsplash)

Feb 27, 2023

Loksatta Live

पिंपाळची पाने उकळून ते पानी प्यायल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होऊ शकतात.

(Photo : Unsplash)

मधुमेही रुग्णाच्या रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

(Photo : Unsplash)

शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होते आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो.

(Photo : Unsplash)

रक्त शुद्ध राखण्यास मदत होते.

(Photo : Unsplash)

पचनशक्ती वाढते आणि पोटासंबंधी विकार दूर होतात.

(Photo : Unsplash)

मानसिक स्वास्थ्य सुधारते आणि एकाग्रता वाढते.

(Photo : Unsplash)

येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.

(Photo : Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ टिप्स फॉलो करून दूर करा पाठीवरचे डाग