(Photo : Unsplash)
Oct 03, 2023
(Photo : Unsplash)
(Photo : Unsplash)
कांद्याची साल रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी या पाण्याने चेहरा धुतल्यास त्वचेची अॅलर्जी दूर होऊ शकते.
(Photo : Unsplash)
या सालींची पेस्ट चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरील डाग नाहीसे होऊ शकतात.
(Photo : Unsplash)
या साली भाजून त्यांची पावडर जेवणात वापरल्यास पदार्थांची चव आणखीनच वाढू शकते.
(Photo : Unsplash)
कांद्याची साल पाण्यात उकळवून हे गरम पाणी प्यायल्यास घसा आणि हृदयाशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात.
(Photo : Unsplash)
(Photo : Unsplash)
कांद्याची साल तासभर पाण्यात भिजवून या पाण्याने केस धुतल्यास केस मुलायम आणि चमकदार होऊ शकतात.
(Photo : Unsplash)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
हाडे मजबूत करण्यासाठी ‘हे’ पेय करतील मदत