पाच मिंटात पुदिना कोथिंबीर चटणी तयार 

२ कप कोथिंबीर, १ कप पुदिना, २ हिरव्या मिरच्या, चवी पुरत आले, २ ते ३  लसणाच्या पाखळ्या

१ लिंबू, १/४ टेबल स्पून चॅट मसाला, १/४ टेबल स्पून जिरा पावडर आणि चवीपुरते सैंधव.

सामग्री-

Arrow
Arrow

कोथिंबीर,  पुदिना, हिरव्या मिरच्या, आले, लसणाच्या पाखळ्या सर्व मिक्सरमध्ये फिरवून घेणे. 

नंतर चटणीत आवंशक्तेनुसार पाणी घालावे. 

एका वाटीत चटणी काढावी आणि त्यात लिंबू,१/४ टेबल स्पून चॅट मसाला, १/४ टेबल स्पून जिरा पावडर आणि चवीपुरते सेनधव घालावे. 

नंतर सगळं नीट ढवळावे

नेहमी कोथिंबीर आणि पुदिनाचे प्रमाण 2:1 घ्यावे  

तसंच जर पुदीना ताजे नसेल तर चटणीचा रंग बदलतो

टीप

Arrow
Arrow