(Photo: Freepik)
Jul 25, 2025
(Photo: Freepik)
सकाळी पाण्यात भिजवून ठेवलेले बदाम खा. हा सल्ला तुम्हाला मिळालाच असेल; पण त्यामागे तसे कारणही आहे.
(Photo: Freepik)
बदामाच्या सालीत टॅनिन असतं. ते पोषण शोषायला अडथळा निर्माण करतं.
(Photo: Freepik)
बदाम पाण्यात भिजवण्यामुळे मऊ होतात. त्यामुळे साल सहज निघते आणि पचन लवकर होतं.
(Photo: Freepik)
भिजवलेले बदाम शरीराला अधिक प्रथिने, फायबर्स आणि अॅण्टीऑक्सिडंट्स देतात.
(Photo: Freepik)
दररोज भिजवलेले बदाम खाल्ले, तर मेंदू बळकट होतो. त्वचा आणि हृदयासाठीही ते चांगले असते.
(Photo: Freepik)
८–१० बदाम रात्री कोमट पाण्यात भिजवा. बदाम पाच ते सहा तास भिजवून मगच साल काढून खा.
(Photo: Freepik)
कोरडे बदाम चवदार; पण भिजवलेले अधिक आरोग्यदायी असतात.
(Photo: Freepik)
आईचा सल्ला आणि विज्ञान, दोन्ही एकमताने हेच सांगतात की, बदाम भिजवूनच खा.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
‘शिल्पी’चा ग्लॅमरस अवतार