(Photo: Freepik)
Dec 16, 2025
(Photo: Pexels)
बदाम खाण्याची सर्वात योग्य पद्धत म्हणजे त्यांना रात्रभर पाण्यात भिजवून, दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची साल काढून सेवन करणे.
(Photo: Freepik)
भिजवलेले बदाम स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात आणि मेंदूचे कार्य सुधारतात.
(Photo: Freepik)
हे बदाम पोट भरल्याची भावना देतात, त्यामुळे अनावश्यक खाणे टळते.
(Photo: Freepik)
भिजवलेल्या बदामांमुळे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास हातभार लागतो.
(Photo: Freepik)
बदाम शरीराला आवश्यक ऊर्जा देण्यास मदत करतात.
(Photo: Freepik)
अतिसेवन टाळून गरजेनुसार बदाम खाल्ल्यासच त्याचा लाभ होतो.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
कशासाठी घालायचे काजळ डोळ्यात! अंकिता वालावलकरचे सौंदर्य पाहून व्हाल थक्क!