(Photo: Pexels)

अ‍ॅसिडिटीचा त्रास कमी करण्यासाठी उपाय

Aug 08, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

१ ग्लास थंड दूध प्यादूध प्यायल्याने अ‍ॅसिडिटी कमी होण्यास मदत होते

(Photo: Pexels)

२-३ ताजी तुळशीची पाने चावून खापचन सुधारते आणि अ‍ॅसिडनियंत्रित करते

(Photo: Pexels)

बडीशेप रोज जेवणानंतर अर्धा चमचा बडीशेप खा

(Photo: Pexels)

लिंबू पाणी कोमट पाण्यात लिंबू आणि थोडेसे मीठ टाकून प्या

(Photo: Pexels)

दररोज १ चमचा आवळा पावडर किंवा रस घ्या

(Photo: Pexels)

येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या... 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Liver Health Care: यकृताच्या आरोग्यासाठी प्या ‘हे’ पदार्थ