(Photo: Pexels)

उशी न घेता झोपल्याने पाठदुखी कमी होते का?

Aug 19, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

उशी न वापरल्याने पाठीचा कणा नैसर्गिक सरळ राहतो

(Photo: Pexels)

त्यामुळे पाठदुखी आणि मानदुखीचा त्रास कमी होऊ शकतो

(Photo: Pexels)

उशी जास्त उंच किंवा चुकीच्या पद्धतीने वापरली तर मानेवर ताण येतो

(Photo: Pexels)

उंच उशीमुळे रक्तप्रवाहात अडथळा येऊन डोकेदुखीचा त्रास होतो

(Photo: Pexels)

उशीशिवाय झोपल्यास श्वसनमार्ग मोकळा राहतो

(Photo: Pexels)

उशी न वापरल्याने रात्री गाढ झोप लागते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

योनीतून येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी ‘हे’ पदार्थ करतील मदत