(Photo: Freepik)

मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी 'या' पदार्थांचे सेवन करावे

Jul 29, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

पालेभाज्या

पालक, कोथिंबीर, मेथीमध्ये कमी कॅलरीज आणि भरपूर जीवनसत्त्वे असतात

(Photo: Freepik)

अ‍ॅव्होकॅडो

अ‍ॅव्होकॅडोमध्ये साखरेचे प्रमाण कमी असते

(Photo: Freepik)

चिया सीड

साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते

(Photo: Freepik)

अंडी

भरपूर प्रथिने असल्याने चांगला HDL कोलेस्ट्रॉल वाढवते

(Photo: Freepik)

मासे

ओमेगा‑३ फॅटी अॅसिड्समुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते

(Photo: Freepik)

येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या...

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Healthy Living Tips: सकाळी उठल्यावर करा ‘या’ गोष्टी