(Photo: Pexels)
Feb 21, 2026
(Photo: Pexels)
मैदा, साखर आणि गोड पदार्थ बंद करा
(Photo: Pexels)
हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये आणि फळांचा समावेश करा
(Photo: Pexels)
रोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाण्यात अर्धे लिंबू पिळून प्या
(Photo: Pexels)
रोज सकाळी आवळ्याचा रस किंवा चूर्ण घ्या
(Photo: Pexels)
रात्री कोमट दुधात चिमूटभर हळद टाकून प्या
(Photo: Pexels)
दिवसातून किमान ३० मिनिटे वेगाने चाला किंवा व्यायाम करा
(Photo: Pexels)
कोणतेही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
भरपूर कॅल्शिअम असणारे ‘हे’ पदार्थ खा