(Photo: Pexels)

लोह वाढवण्यासाठी आहारात समाविष्ट करा 'हे' शाकाहारी पदार्थ

Mar 10, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

हिरव्या पालेभाज्या लोहाचा सर्वात मोठा स्रोत आहेत

(Photo: Pexels)

कडधान्ये केवळ प्रोटीनसाठीच नाही, तर लोहासाठीही उत्तम आहेत

(Photo: Pexels)

सुका मेवा आणि बिया कमी प्रमाणात खाल्ले तरी यातून चांगले लोह मिळते

(Photo: Pexels)

साखरेऐवजी गुळाचा वापर करा. लोहासाठी हा एक सोपा घरगुती उपाय आहे

(Photo: Pexels)

कोशिंबीर किंवा ज्यूसच्या स्वरूपात बीट घेतल्याने रक्तातील हिमोग्लोबिन लवकर वाढते

(Photo: Pexels)

राजगिऱ्याचे लाडू किंवा लाहीमध्ये भरपूर लोह असते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

उन्हाळ्यात नियमित ताक पिण्याचे आरोग्यदायी फायदे