(Photo: Unsplash)

Migraine Remedies: मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी घरगुती उपाय

Jul 05, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Unsplash)

आलं

आल्याचा रस व मध एकत्र करून सेवन करा

(Photo: Unsplash)

थंड पाणी

कपाळावर थंड पाण्याची किंवा बर्फाची पट्टी ठेवा

(Photo: Unsplash)

तुळस

तुळशीचे काही पाने चावून खा किंवा तुळशीचा चहा प्या

(Photo: Unsplash)

लिंबाचा रस

एक चमचा लिंबाचा रस आणि थोडे मीठ एकत्र करून प्या

(Photo: Unsplash)

कमी झोपेमुळे मायग्रेन वाढतो, दररोज किमान ७-८ तास झोप घेणे आवश्यक आहे

(Photo: Unsplash)

येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या..

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

ग्रीन टी प्यायल्याने खरंच ‘हे’ फायदे होतात का?