(Photo: Pexels)
Apr 07, 2026
(Photo: Pexels)
साखर आणि मैद्याचे पदार्थ टाळा (उदा. बिस्किटे, व्हाईट ब्रेड)
(Photo: Pexels)
प्रथिने (Protein) युक्त आहार घ्या (कडधान्ये, अंडी, पनीर यांचा समावेश करा)
(Photo: Pexels)
फायबरचे प्रमाण वाढवा आहारात पालेभाज्या आणि फळांचा समावेश करा
(Photo: Pexels)
व्यायामाची सवय लावा दिवसातून ३० मिनिटे वेगाने चाला
(Photo: Pexels)
पुरेशी झोप घ्या दररोज ७-८ तास शांत झोप गरजेची आहे
(Photo: Pexels)
स्वतःला हायड्रेटेड ठेवा दिवसातून ३-४ लिटर पाणी प्या
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
सावधान! ‘हे’ पदार्थ खाल्ल्याने होऊ शकते ॲलर्जी