(Photo: Pexels)
Feb 10, 2026
(Photo: Pexels)
साखर आणि गोड पदार्थमिठाई, कोल्ड ड्रिंक्स आणि सोडा टाळा
(Photo: Pexels)
मैदा बिस्किटे, व्हाईट ब्रेड आणि पास्ता खाणे टाळा
(Photo: Pexels)
तळलेले पदार्थसमोसे, वडापाव आणि पॅकेटमधील चिप्स खाणे टाळा
(Photo: Pexels)
जेवणाच्या वेळा पाळा, जेणेकरून रक्तातील साखर संतुलित राहील
(Photo: Pexels)
दिवसातून किमान ३-४ लिटर पाणी प्या
(Photo: Pexels)
आहाराबरोबरच दररोज किमान ३० मिनिटे चालणे किंवा योगासने करा
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Health Care: उपाशी पोटी ‘या’ ५ गोष्टी करणे टाळा!