(Photo: Pexels)
Apr 16, 2026
(Photo: Pexels)
दिवसातून ३-४ वेळा कोमट पाण्यात थोडे मीठ टाकून गुळण्या करा
(Photo: Pexels)
आल्याचा चहा किंवा आल्याचा काढा घेतल्याने घशाला आराम मिळतो
(Photo: Pexels)
रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम हळदीचे दूध प्या, यामुळे सूज कमी होते
(Photo: Pexels)
एक चमचा मध आणि चिमूटभर काळी मिरी पावडर यांचे मिश्रण चाटून खा
(Photo: Pexels)
तुळशीची ७-८ पाने पाण्यात उकळून त्याचा काढा प्या
(Photo: Pexels)
जर घसा खूप जास्त दुखत असेल, तर घरगुती उपायांवर अवलंबून न राहता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
निरोगी राहायचे आहे? मग आहारात लसणाचा समावेश करा!