(Photo: Freepik)
Jun 13, 2026
(Photo: Pexels)
मजबूत हाडे आणि उत्तम रोगप्रतिकारक शक्तीसाठी शरीराला पुरेशा प्रमाणात 'व्हिटॅमिन डी' मिळणे अत्यंत आवश्यक आहे
(Photo: Pexels)
दूध आणि पनीर यामधून शरीराला कॅल्शियम आणि 'व्हिटॅमिन डी' दोन्ही भरपूर प्रमाणात मिळते
(Photo: Pexels)
अंड्याचा पिवळा भाग अंड्याच्या पिवळ्या भागात 'व्हिटॅमिन डी'चे प्रमाण उच्च असते
(Photo: Pexels)
मशरूम शाकाहारी लोकांसाठी मशरूम हा 'व्हिटॅमिन डी'चा एक उत्तम आणि चवदार पर्याय आहे
(Photo: Pexels)
फॅटी मासे रावस आणि कुपा सारख्या फॅटी माशांमध्ये 'व्हिटॅमिन डी'चा मोठा स्त्रोत असतो
(Photo: Pexels)
रोज सकाळी १० ते १५ मिनिटे कोवळ्या उन्हात बसा, यामुळे शरीराला नैसर्गिकरीत्या भरपूर 'व्हिटॅमिन डी' मिळेल
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
भोपळ्याच्या बिया जास्त खाताय? सोसावे लागतील ‘हे’ ५ तोटे