घरबसल्या मिळवा व्हिटॅमिन डी; नियमित खा 'हे' पदार्थ अंड्याच्या पिवळ्या बलकामध्ये व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात असते नैसर्गिकरीत्या सूर्यप्रकाशात वाढलेल्या मशरूममध्ये व्हिटॅमिन डी चांगले असते रावस, बांगडा आणि ट्युना हे मासे व्हिटॅमिन डीचे उत्तम स्रोत आहेत दूध, दही आणि पनीरचा आहारात समावेश करा काही विशिष्ट प्रकारची तृणधान्ये व्हिटॅमिन डीने समृद्ध आहेत सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत १०-१५ मिनिटे कोवळ्या उन्हात बसणे हा नैसर्गिकरीत्या व्हिटॅमिन डी मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा थंडीत हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीर देतं ‘हे’ ५ संकेत थंडीत हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीर देतं ‘हे’ ५ संकेत