(Photo: Freepik)
Mar 30, 2026
(Photo: Freepik)
मधुमेही रुग्णांनी उसाचा रस जास्त प्रमाणात घेणे टाळावे.
(Photo: Freepik)
ज्या व्यक्तींचं वजन जास्त आहे, त्यांनी उसाचा रस पिऊ नये.
(Photo: Freepik)
जे लोक रक्त पातळ करणारे औषध घेतात, त्यांनी उसाचा रस पिऊ नये.
(Photo: Freepik)
जर तुमच्या शरीरात आधीच कोलेस्ट्रॉल उच्च प्रमाणात असेल, तर उसाच्या रसाचे सेवन करू नका.
(Photo: Freepik)
तुमची पचनसंस्था थोडीशी कमकुवत असेल, तर उसाचा रस पिऊ नये.
(Photo: Freepik)
जर तुम्हाला निद्रानाशाची समस्या असेल, तर उसाच्या रसाचे जास्त प्रमाणात सेवन करू नका.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
उन्हाळ्यात शरीराची दुर्गंधी दूर ठेवण्यासाठी ५ सोप्या टिप्स