Summer Special Recipe : गारेगार काकडी मॉकटेल साहित्य : एक काकडी पुदिन्याची पाने लिंबाचा रस एक चमचा साखरेचा पाक एक चमचा स्प्राइट काळे मीठ काकडी, पुदिना, लिंबू रस, साखरेचा पाक आणि काळे मीठ सगळे एकत्र करून मिक्सरमध्ये फिरवून घ्या मऊसूत बारीक वाटून घ्या, आता यामध्ये स्प्राइट ओता हे मिश्रण चांगले एकजीव होऊ द्या.. ग्लासात ओतल्यानंतर काकडीच्या चकत्या आणि पुदिन्याच्या पानांनी सजवा