कलिंगड खाताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

(Photo : Unsplash)

Jun 02, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

अपचन, भूक वाढवणे तथा रक्ताची कमतरता असेल तर कलिंगड खूप लाभदायी ठरते

(Photo : Unsplash)

कलिंगडच्या फोडींवर काळी मिरी पावडर, सैंधव भुरभुरून खाल्याने आंबट ढेकर येणे थांबते

(Photo : Unsplash)

फ्रिजमध्ये ठेवून थंड केलेले कलिंगड खाऊ नये

(Photo : Unsplash)

एकदा कापलेले कलिंगड पुन्हा फ्रिजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी खाऊ नये

(Photo : Unsplash)

कलिंगड खाऊन झाल्यावर एक तासभर पाणी पिऊ नका

(Photo : Unsplash)

नाही तर लाभ होण्याऐवजी शरीराला नुकसान होऊ शकते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Summer 2023: प्या थंडगार लस्सीचे ‘हे’ प्रकार