Summer Recipes: झटपट बनवा मँगो सालण

(Photo : Unsplash)

Jun 03, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

साहित्य - २ आंबे, १ काकडी

(Photo : Unsplash)

लाल, पिवळी, हिरवी भोपळी मिरची

(Photo : Unsplash)

एका लिंबाचा रस, एका संत्र्याचा रस

(Photo : Unsplash)

बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीठ

(Photo : Unsplash)

कृती - सर्वात आधी आंबा, काकडी आणि भोपळी मिरचीचे तुकडे करून घ्यावेत

(Photo : Unsplash)

हे तुकडे एकत्र करून त्यात लिंबू आणि संत्र्याचा रस घालावा

(Photo : Unsplash)

चवीनुसार मीठ घालून मिश्रण ढवळून घ्यावे

(Photo : Unsplash)

वरून बारीक चिरलेली कोथिंबीर पेरावी

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

कलिंगड खाताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा