उष्णतेमुळे तोंड आले आहे? करा 'हे' उपाय

(Photo : Unsplash)

May 18, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

उष्णतेमुळे तोंड आल्यास कच्ची तोंडली खा

(Photo : Unsplash)

त्यावर रोज साजूक तूप लावा

(Photo : Unsplash)

सब्जा घातलेलं पाणी प्या

(Photo : Unsplash)

रोज जेवणात दह्याचे सेवन करा

(Photo : Unsplash)

तोंड आलेल्या ठिकाणी मध लावा

(Photo : Unsplash)

मसालेदार पदार्थ खाणे शक्यतो टाळा

(Photo : Unsplash)

सर्वात महत्त्वाचं पोट स्वच्छ ठेवावं

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Healthy Living: ‘हे’ आहेत डार्क चॉकलेट खाण्याचे तोटे