Summer 2024 : जाणून घ्या उन्हाळ्यात ऊसाच्या रसाचे फायदे

Apr 12, 2024

Loksatta Live

Red Section Separator

उन्हाळ्यात उष्ण तपमानामुळे शरीरात डीहायड्रेशन  होते. 

(Photo: freepik)

Red Section Separator

शरीरात नैसर्गिकरित्या डीहायड्रेशन वाढवण्यासाठी भरपूर पाणी आणि ताज्या फळांचे रस पिणे गरजेचे आहे. 

(Photo: freepik)

Red Section Separator

 फळांच्या रसा व्यतिरिक्त तुम्ही उन्हाळ्यात उसाचे रस ही पिऊ शकता. 

(Photo: freepik)

Red Section Separator

ऊस हे नैसर्गिकरित्या आरोग्यवर्धक आहे. 

(Photo: freepik)

Red Section Separator

उसाचे रसामध्ये अनेक पौष्टिक घटक असतात. 

(Photo: freepik)

Red Section Separator

 उन्हाळ्यात ऊसाच्या रसाचे सेवन केल्याने तुमच्या शरीराला पर्याप्त हायड्रेशन मिळते. 

(Photo: freepik)

Red Section Separator

 उन्हाळ्यात ऊसाच्या रसाचे सेवन केल्याने तुमच्या शरीराला पर्याप्त हायड्रेशन मिळते. 

(Photo: freepik)

Red Section Separator

ऊसाच्या रसामध्ये फायबर, ग्लुकोज, प्रोटीन आणि कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. 

(Photo: freepik)

Red Section Separator

उन्हाळ्यात याचे सेवन तुम्हाला अधिक हायड्रेशन देऊन शरीरात इलेक्ट्रोलाइटला संतुलित करते. 

(Photo: freepik)

Red Section Separator

अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.  

(Photo: freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Summer 2024: उन्हाळ्यात दररोज किती पाणी प्यावे?