(Photo: Freepik)

Summer 2025 Tips: उन्हाळ्यात आहार कसा असावा?

May 02, 2025

शृंखला नाईक

(Photo: Freepik)

उन्हाळ्यात पाण्याबरोबरच आहारही तितकाच महत्त्वाचा आहे

(Photo: Freepik)

भूक

उन्हाळ्यात अति पाणी प्यायल्याने भूक मंदावते

(Photo: Freepik)

मसालेदार

अशावेळी हलका, कमी मसालेदार आहार सर्वोत्तम असतो

(Photo: Freepik)

पदार्थ खा

आहारात दही, ताक, दूध, पांढरा कांदा यांचा योग्य वापर करा

(Photo: Freepik)

गुलकंद

सकाळी एक चमचाभर गुलकंद अवश्य खा. फळे, सॅलड यांचा वापर वाढवा

(Photo: Freepik)

सब्जा

रोज पाण्यात सब्जा भिजवून प्या, सब्जामुळे पोटाला थंडावा मिळतो

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

मेंदूच्या आरोग्यासाठी ‘हे’ पदार्थ खाणे धोकादायक?