(Photo: Pexels)
Apr 04, 2026
(Photo: Pexels)
लिंबूवर्गीय फळेरोजच्या आहारात किंवा लिंबू सरबत म्हणून घ्या
(Photo: Pexels)
संत्री व मोसंबी यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते
(Photo: Pexels)
आवळा व्हिटॅमिन सीचा सर्वात मोठा आणि स्वस्त स्रोत
(Photo: Pexels)
शिमला मिरची विशेषतः लाल आणि पिवळी शिमला मिरची
(Photo: Pexels)
पेरू संत्र्यापेक्षाही जास्त व्हिटॅमिन सी पेरूमध्ये असते
(Photo: Pexels)
व्हिटॅमिन सी शरीरात साठवून ठेवता येत नाही, त्यामुळे रोज थोड्या प्रमाणात हे पदार्थ खाणे गरजेचे आहे
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
संध्याकाळी मखाना खाण्याचे आरोग्यदायी फायदे