(Photos: Social Media)

उन्हाळ्यात नियमित ताक पिण्याचे आरोग्यदायी फायदे

Mar 07, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photos: Social Media)

उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी ताक सर्वोत्तम आहे

(Photos: Social Media)

ताक हे शरीराला नैसर्गिकरित्या थंड ठेवते

(Photos: Social Media)

ताकामध्ये प्रोबायोटिक्स असतात, जे अन्नाचे पचन करण्यास मदत करतात

(Photos: Social Media)

तिखट किंवा तेलकट जेवणानंतर होणारी जळजळ कमी करण्यासाठी ताक अतिशय फायदेशीर ठरते

(Photos: Social Media)

ताकात मुबलक प्रमाणात कॅल्शिअम असते, ज्यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात

(Photos: Social Media)

यातील जीवनसत्त्वे आणि खनिजे शरीराची आजारांशी लढण्याची शक्ती वाढवतात

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

युरिक ॲसिड नियंत्रित करण्यासाठी ५ प्रभावी उपाय