(Photo: Pexels)
Apr 11, 2026
(Photo: Pexels)
लसूण रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतो
(Photo: Pexels)
यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होत नाहीत आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो
(Photo: Pexels)
ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, त्यांच्यासाठी लसूण एक वरदान आहे
(Photo: Pexels)
लसणामध्ये नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात
(Photo: Pexels)
रोज लसूण खाल्ल्याने सर्दी, खोकला आणि तापासारखे संसर्गजन्य आजार दूर राहतात
(Photo: Pexels)
लसणामुळे पचनशक्ती सुधारते आणि गॅस किंवा अपचनाचा त्रास कमी होतो
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
PCOS असल्यास ‘या’ ५ गोष्टींची नक्की काळजी घ्या!