(Photo Source: Meta AI)
Mar 17, 2026
(Photo Source: Meta AI)
तूप निसर्गातः थंड असते. उन्हाळ्यातील उष्णतेमुळे शरीराची होणारी जळजळ कमी करण्यास तूप मदत करते.
(Photo Source: Meta AI)
उन्हाळ्यात भूक मंदावण्याची समस्या जाणवते. जेवणात थोड्या तुपाचा वापर केल्यास अन्नाचे पचन नीट होते.
(Photo Source: Meta AI)
उन्हाळ्यामुळे येणारा थकवा आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी तूप हा ऊर्जेचा उत्तम स्रोत आहे.
(Photo Source: Meta AI)
उष्णतेमुळे पित्ताचा त्रास वाढतो. रोजच्या आहारात तुपाचा समावेश केल्यास शरीरातील पित्त शांत राहते.
(Photo Source: Meta AI)
कडक उन्हामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज पडते. तूप खाल्ल्यामुळे शरीराला आतून पोषण आणि ओलावा मिळतो.
(Photo Source: Meta AI)
उन्हाळ्यात दिवसभरात १ ते २ चमचे शुद्ध गाईचे तूप खाणे आरोग्यासाठी पुरेसे असते.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
लोह वाढवण्यासाठी आहारात समाविष्ट करा ‘हे’ शाकाहारी पदार्थ