(Photo: Pexels)

लिची खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

May 10, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

लिचीमध्ये कॅलरीज कमी आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते

(Photo: Pexels)

लिचीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते

(Photo: Pexels)

जे शरीराची आजारांशी लढण्याची ताकद वाढवते

(Photo: Pexels)

यात फायबरचे प्रमाण चांगले असल्याने पचनक्रिया सुधारते

(Photo: Pexels)

लिचीमधील पोटॅशिअम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते

(Photo: Pexels)

लिची रिकाम्या पोटी खाणे टाळावे आणि प्रमाणातच खावी

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: ऐश्वर्या नारकर यांचा राखडी साडीतील खास लूक